जेव्हा मूत्रपिंडाच्या आजाराचे सर्व उपचार निष्क्रिय होतात आणि मूत्रपिंड निकामी होते. त्यावेळी शरीरातील रक्त शुद्ध होणे आवश्यक आहे. यासाठी डायलिसिस हा एक उत्तम पर्याय आहे. रक्तातून अशुद्धी काढून टाकून शुद्ध पेट शरीरात डायलिसिस मशीनद्वारे पुरविले जाते. हे मशीन मूत्रपिंडासारखे कृत्रिमरित्या कार्य करते. मूत्रपिंड पूर्णपणे कार्यक्षम नसतात तेव्हाच डायलिसिस सुरू केली जाते.
आजच्या या व्हिडिओमध्ये Dr. Mahesh Rokade - Consultant Nephrologist, "मूत्रपिंड डायलिसिस म्हणजे काय?" याबद्दल सविस्तर माहिती देतील.
Read More-